Surprise Me!

अदभूत आणि आश्चर्यजनक,मुलगा जन्मताच चालू लागला

2017-05-29 60 Dailymotion

एखादं मूल जेव्हा जन्माला आल्यानंतर किती महिन्यात चालू लागतं ? असा प्रश्न जर का कोणी तुम्हाला विचारला तर याचं तुम्ही सहजपणे उत्तर द्याल की नऊ ते दहा महिने. पण जर का एखादं बाळ जन्माला येताच चालू लागलं असं जर का तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का ? नक्कीच नाही बसणार...हे कसं काय शक्य आहे असं म्हणत तुम्ही समोरच्या व्यक्तीची खिल्ली उडवाल. पण हीच अशक्य गोष्ट शक्य करणारं बाळ सध्या सोशल मीडियावर धुमाकळू घालत आहे.