Surprise Me!

कालसर्प योग आणि नागपंचमी पूजन! (Kalsarp-Nagpanchami)

2019-09-20 0 Dailymotion

जेव्हा जन्मपत्रिकेत राहू व केतूच्यामध्ये उरलेले सात ग्रह येतात, तेव्हा तो व्यक्ती पत्रिकेप्रमाणे कालसर्प दोषाने पीडित असतो असे समजण्यात येते. असे व्यक्ती मनातल्या मनात दुखत कुढत असून त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी येते. त्या शिवाय कालसर्प योगाचे इतर लक्षणही असतात ते बघूया :-