30 जुलै ते 5 ऑगस्ट 2017मेष: हा आठवडा तुमच्यासाठी मिश्रित फल देणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत यात्रा-प्रवास, भौतिक सुख आणि आर्थिक किंवा सार्वजनिक जीवनासाठी शुभ दिसून येत आहे.