Surprise Me!

Dr.Babasaheb Ambedkar Premises: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानाची अज्ञातांकडून तोडफोड

2020-10-20 1 Dailymotion

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काल (७ जुलै) संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक.