Surprise Me!

Ganesh Chaturthi Rangoli Designs: गणेशोत्सवानिमित्त घरासमोर काढा'या'काही सोप्प्या आणि आकर्षक रांगोळी

2020-10-27 87 Dailymotion

बाप्पाच्या आगमापूर्वी ते विसर्जनापर्यंत घरासमोर किंवा मंडपाच्या समोर सुबक आणि आकर्षक अशी रांगोळी काढली जाते.आज पाहुयात काही सोप्या आणि आकर्षक गणपती बाप्पाच्या रांगोळी.