Surprise Me!

COVID-19 Vaccine: कोविड-19 च्या लसीकरणाला 13 जानेवारीपासून सुरुवात होणार

2021-01-06 71 Dailymotion

कोविड-19 रोखण्यासाठी आता 13 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत माहिती दिली.