छगन भुजबळांकडून जयंत नारळीकरांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण
2021-02-04 98 Dailymotion
नाशिक येथे होणार्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांची राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी भेट घेतली आणि कार्यक्रमास येण्याचे आमंत्रण दिले. यानंतर भुजबळांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला.