"आरे, जाऊ दे! त्यांचं नाव घेऊन..."; निलेश राणेचं नाव घेताच अजित पवारांचा टोला
2021-02-05 3,659 Dailymotion
भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.