Surprise Me!

"भारतावर अशा षडयंत्राचा परिणाम होणार नाही"

2021-02-07 162 Dailymotion

शेतकरी आंदोलन सुरू असताना परदेशातील काही सेलिब्रिटींनी याविषयी ट्विट करून भूमिका मांडली होती. या प्रकरणावर भाष्य करत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा कटाचा भाग असल्याचा आरोप केला.

#PrakashJavdekar #farmarprotest