पिंपरी-चिंचवड, मावळ, लोणावळा शहरात कडाक्याची थंडी पडल्याने धुक्याची चादर अनुभवायला मिळत आहे. तर, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरही काही वेगळी पारिस्थती नाही. वाहन चालकांना हेडलाइट लावून वाहन चालवण्याची वेळ आली आहे.#Pune #Fog #Winter #Climate