Surprise Me!

#Women​sDay2021​ पतीच्या अपघातानंतर 'ती'ने मासेमारीवर सांभाळलं कुटुंब | Fishing | Pune vimal kanse

2021-03-08 236 Dailymotion

पुणे : पतीच्या अपघातानंतर 'ती'ने हिमतीने मासेमारी शिकली. पहाटेच्या अंधारात तिने मासेमारी शिकली. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कष्टाने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या 'विमल कणसे' यांची ही कहाणी... (व्हिडिओ - प्रमोद शेलार)