Surprise Me!

"सरप्राईज अँटिजेन चाचणी"

2021-04-14 878 Dailymotion

संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले. मात्र, तरीही नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर फिरताना दिसत आहे. अशा नागरिकांविरुद्ध जळगाव आणि भुसावळमध्ये जागेवरच कोविड टेस्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याला सरप्राईज अँटीजेन चाचणी संबोधल जात आहे.

#corona #antigentest #jalgaon #police #india