Surprise Me!

"...अन् मोदी बालमित्रांना आवाहन करतायेत"

2021-04-21 1,522 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांच्या संबोधनावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. देशावर ओढवलेल्या संकटात केंद्रानं समोर येण्याऐवजी मोदी बालमित्रांना कुटुंबाची काळजी घ्यायला सांगत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

#India​ #NawabMalik​ #NarendraModi​ #COVID19​ #Maharashtra