लोकसत्ताच्या डिजीटल अड्डामध्ये प्रेक्षकांशी गप्पा मारताना अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांचा विनोद ते आजचा विनोद....विनोदाचा दर्जा घसरत चालला आहे अशी चर्चा रसिकांमध्ये होताना दिसत आहे. त्याबद्दल विचारणा करण्यात आली असता प्रसादने आपली स्पष्ट मते प्रेक्षकांपुढे मांडली.
#PrasadOak #MaharashtrachiHasyaJatra #Comedy #LoksattaDigitalAdda