महाराष्ट्रात आणि देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. परदेशातील काही स्ट्रेनसह डबल म्युटेशनमुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांत करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचं सांगितलं जात आहे. या डबल म्युटेशनची सुरूवात झाली महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातून. याविषयी माहिती देत आहेत डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अनिल देशमुख...
#amravati #newstrain #coronavirus #COVID19