७गाव, एक गणपती... (व्हिडिओ) एक गाव एक गणपती ही संकल्पना अभावानेच पाहायला मिळते. मात्र, रत्नागिरीतील गणपती पुळेजवळील सात गावांत पाचशे वर्षांपासून सात गाव एक गणपती ही संकल्पना राबविली जात आहे.