भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसच्या उमेदवारीचं घडं कुठे अडलंय? अशा अनेक घडामोडींवर चर्चा करणार आहोत.दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याशी राजकारणावर गप्पा मारणार आहोत.तुमचे काही प्रश्न असल्यास नक्की विचारा..