Surprise Me!

Yoga Demonstrations on International Yoga Day 2019 at Nagpur

2021-04-28 317 Dailymotion

नागपूर : आज पूर्ण जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी योगासनांची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून प्रेक्षकांची मनं जिंकली.

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com