Surprise Me!

आळंदीत कार्तिकी एकादशी पहाटपूजा

2021-04-28 291 Dailymotion

#SakalMedia #KartikiEkadashi #Alandi
आळंदीत कार्तिकी एकादशी पहाटपूजा
आळंदी- फुलांची आकर्षक सजावट..रांगोळीच्या पायघड्या....सनईचौघड्यांचा मंजूळ स्वर....अन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून अकरा ब्रम्हवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंचामृताने विधीवत पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर माउलींचे सजविलेले आकर्षक रूप डोळ्यात साठवित उपस्थीत हजारो वारक-यांनी केलेल्या माउली माउलींच्या जयघोषाने अलंकापूरी दुमदुमून गेली.
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com