Surprise Me!

स्वार्थी मन - चूक की बरोबर

2021-04-28 274 Dailymotion

#SakalMedia #SakalVideo #Supriyapujari #lifecoach
स्वार्थी मन - चूक की बरोबर
एकदा लहान मुलांची कार्यशाळा सुरू होती. कार्यशाळेमध्ये आपल्या भावना कशा ओळखायच्या व स्वतःवर प्रेम करणे किती आवश्यक आहे, यावर काम सुरू होते. ८ वर्षांच्या मुलाला प्रश्‍न पडला. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे दुसऱ्यांवर नाही का? इतर लोकांचा विचार करणे चुकीचे आहे का? मी स्वार्थी झालो तर? मग काय बरोबर आहे?
हा प्रश्‍न अगदी लहान वयात स्वतःच्या शोधासाठी आवश्यक असलेल्या सर्वोत्कृष्ट प्रश्‍नांपैकी एक होता.
(सुप्रिया पुजारी, लाइफ कोच)
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com