म्हशींचा हा गोठा एखदा बघाच...
तळे हिप्परगातील शेतकर्यांची युक्ती
म्हशींना डास चावू नयेत म्हणून बसवले पंखे....
बातमीदार : सुस्मिता वडतीले
व्हिडिओ : अशोक मुरूमकर
#esakalnews #marathinews #solapursakal #sakalsolapur #Sakal #SakalNews #SakalMedia #ViralIndia #ViralNews