#SakalMedia #Sakalvideo #Terracegarden #sakal #SakalNews #MarathiNews #video #Pune #महिलादिनविशेष #Priyabhide
प्रिया भिडेंनी मातीविना फुलवली गच्चीवर बाग
पुणे : प्रिया भिडे यांनी पाचव्या मजल्यावरच्या गच्चीवर मातीविना बाग फुलवली आहे. परिसरातील रस्त्यांवर पडणारा पालापाचोळा यासाठी सत्कारणी लावत टायर, प्लॅस्टिक बाटल्या व रंगाच्या डब्यांचाही खुबीने वापर करून झाडं जोपासली आहेत. येथे पक्षांच्या किलबिलाटात कळतच नाही की, आपण गजबजलेल्या वस्तीत असा रानवा अनुभवतो आहोत.
(व्हिडिओ : नीला शर्मा)
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com