उस्मानाबाद पोलिसांनी ठेवला
ड्रोन कॅमेराने शहरावर वॉच
उस्मानाबाद : जनता कर्फ्यु दरम्यान प्रशासनाचा आदेश डावलून रस्त्यावर येणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी उस्मानाबाद पोलीस ड्रोन कॅमेरा वापरण्यात आला. शहरातील चौका चौकातुन पोलीस ड्रोन कॅमेर्यातुन घेतलेले हे फुटेज !
(बातमीदार : तानाजी जाधवर)