Surprise Me!

"जनता कर्फ्यूत' अनिल देशमुखांनी घेतला किचनचा ताबा!

2021-04-28 4,409 Dailymotion

"जनता कर्फ्यूत' अनिल देशमुखांनी घेतला किचनचा ताबा.

नागपर : रविवारी देशभरात "जनता कर्फ्यू' घोषीत करण्यात आला होता. नागपुरात राहणाऱ्या राज्याच्या मंत्र्यांनी हा दिवस कुटुंबियांसोबत घालविणे पसंत केले. गृहमंत्री अनिल देशमुख पूर्ण वेळ घरीच होते. घरीच बसून त्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. यातून थोडा वेळ काढून त्यांनी किचनचा ताबा घेत स्वयंपाक केला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलात व्हायरल होतोय.

#AnilDeshmukh #HomeMinister #JantaCurfew #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews