Surprise Me!

नाम फाउंडेशन या सं स्थेतर्फे कोरोणाग्रस्तांची मदत!

2021-04-28 1 Dailymotion

अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या नाम फाउंडेशन या सं स्थेतर्फे कोरोणाग्रस्तांच्या मदतीसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री निधीसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी ही माहिती दिली आहे.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #COVID2019india #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID