जालना : मानवाच्या शरीरात ‘डीएनए’ व ‘आरएनए’ची स्वतंत्र यंत्रणा असते. वनस्पती, प्राणी व मानव प्राणी यांना विषाणू व जिवाणू निरनिराळ्या प्रकारे परिणाम करणारे असतात. जिवाणूला विशिष्ट उपचारपद्धत असते. तर याउलट विषाणूला विशिष्ट उपचारपद्धत लागू होईल, असे सांगता येत नाही. म्हणूनच कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे, असे मत सूक्ष्म जीवशास्त्र विषयाचे अभ्यासक डॉ. सुरेश कागणे यांनी व्यक्त केले.
(व्हिडीओ : सुहास सदाव्रते)
.
.
#jalna #localnews #maharashtra #marathinews #coronavirus #coronavirusinmaharashtra #coronavirusoutbreak #india #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos