Surprise Me!

चक्क वळू चढला तिसऱ्या माळ्यावर!

2021-04-28 3,263 Dailymotion

नेर (जि. यवतमाळ) येथील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर चक्क वळू (सांड) चढल्याने एकच खळबळ उडाली. पोलिस व वनविभागाच्या कित्येक तासांच्या एकत्रित प्रयत्नातून बिथरलेल्या वळूला खाली उतरविण्यात अखेर यश आले. त्यामुळे पोलिस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास घेतला. (व्हिडिओ : गणेश राऊत)

#SaveBull #ThirdFloor #Police #ForestDepartment #Yavatmal #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral