Surprise Me!

कोल्हापुरात नाले सफाईचे काम जोरात

2021-04-28 427 Dailymotion

कोल्हापूरला महापुराचा तडाका जोरात बसला त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महानगर पालिकेने नाले गाळमुक्त करण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे.

बातमीदार : लुमाकांत नलवडे
व्हिडिओ : नितीन जाधव

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Kolhapur #clean