Surprise Me!

ग्रामसेवक झाले यमराज

2021-04-28 1,229 Dailymotion

देशशिरवाडे (ता.साक्री) : 'जो निघेल घराच्या बाहेर, त्याला मी देतो' कोरोना'चा दम' मी आहे यम, मी आहे यम, मी आहे यम! चित्रगुप्त...जी महाराज...असे म्हणत ग्रामसेवक जनजागृती करत गावात फिरत आहेत.

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news