Surprise Me!

वीरभद्रासन - प्रकार १ #Yoga | Sakal Media|

2021-04-28 4 Dailymotion

हे आसन सर्व वयोगटासाठी आहे. नियमितपणे केल्यास पायांची ताकद वाढते. पाठीचा कणा बळकट होतो. फुफ्फुसांची क्षमता सुधारते.
अधिक माहितीसाठी अवश्य वाचा सकाळ प्रकाशित कीप फिट हे पुस्तक. यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील योगस्पर्धेसाठीची योगासने. दररोज सहजसुलभपणे सर्व वयोगटांना करता येतील अशा योगासनांची परिपूर्ण माहिती.
कीप फिट
लेखिका - योगतज्ज्ञ मनाली देव
किंमत रू. 100