Surprise Me!

इचलकरंजीतील नदीवेस नाका परिसरात तिसरा कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण

2021-04-28 298 Dailymotion

इचलकरंजीतील गावभाग नदीवेस नाका होऊ लागला सील.
शहरात नदीवेस नाका परिसरात सापडला तिसरा कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण.
महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी पुन्हा एकदा हादरली.
नागरिकात झाले पुन्हा एकदा भीतीचे वातावरण.

बातमीदार : संजय खूळ
कॅमेरामन :पद्माकर खुरपे