सातारा - मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवल्याने रोजी रोटीसाठी गेलेले चाकरमनी गावाकडे येऊ लागले आहेत. आता हाच मुंबईकर क्वारंटाईन हाेताना गावकऱ्यांना आपली जबाबदारीची जाणिव करुन देत आहे.
व्हिडिआे - सातारा जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सातारा.
#Sakal #SakalMedia #SakalNews #Viral #ViralNews #MarathiNews #News #Maharashtra #Satara #Sarpanch #Mumbai #Lockdown4 #Quarntine