Surprise Me!

कोल्हापूर न्युज बुलेटिन...

2021-04-28 294 Dailymotion

कोरानाचा वाढता प्रभाव पाहून कोल्हापूर पाच हजारच्या उंबरठ्यावर जाणार आहे, असे दिसते.

शासनाने जे नियमाने उपचाराचे बिल घ्यावे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या सुचना

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला केलेल्या विनंतीनुसार, एक कोटी रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना उपचारासाठी देण्यात येणार

कसबा बावडा येथील महासैनिक दरबार येथे होणार दीडशे बेडचे रुग्णालय होणार आहे.

दहावीचा निकाल उद्या.

अकबर मोहल्ला परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हॉलला कुलूप

रिपोर्टर - अमोल सावंत
व्हिडीओ - मोहन मेस्त्री