Surprise Me!

"वडिलांच्या निधनानंतर भाग्यश्री लिमयेची भावनिक पोस्ट - "या खोट्या जगात, फक्त भावना याच खऱ्या

2021-04-30 14 Dailymotion

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या बाबांचं काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं. ते हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा भाग्यश्रीच्या मनात काय होतं आणि तो अनुभव कसा होता ते तिने एका पोस्टमधून सांगितलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale