मुंबई महापालिकेनं गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, यासाठी कारमध्ये लसीकरण लसीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. दादरमधील कोहीनूर सार्वजनिक पार्किंगचं रुपांतर लसीकरण केंद्रात करण्यात आलं आहे.#India #Vaccine #Mumbai