Surprise Me!

स्थायी समितीच्या बैठकीत घुसले पेन्शनर्स

2021-06-12 0 Dailymotion

अकोला : गेल्या पाच महिण्यांपासुन वेतन, पेन्शन मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षनेता साजिद खान पठान यांच्या नेर्तूत्वात मनपाच्या स्थायी समितीच्या सभेत घुसून निदर्शने केली. ( व्हिडीओ : श्रीकांत पाचकवडे )