Surprise Me!

सीएम हे बरे नव्हे - भुजबळ

2021-06-12 9 Dailymotion

नाशिक : ''पुणे शहर राज्याचे औद्योगिक, भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे शहर आहे. ते पुराच्या संकटात आहे. त्यावर उपाययोजनेस प्राधान्य हवे. मात्र पुणेकरांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या तिकीटवाटपासाठी दिल्लीला गेले आहेत. हे योग्य नव्हे. तिकीटवाटप दोन दिवसांनी झाल्याने बिघडले नसते,'' असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केले.