Surprise Me!

#COVID2019 चक्क मास्क बांधून विवाह

2021-06-12 0 Dailymotion

पुणे : कोरोनाने जगभरातील नागरिकांचे जीवनमान बदलून टाकले आहे. पुण्यातील विवाह नोंदणी कार्यालयातही नवदाम्पत्त्य मास्क लावूनच विवाहाच्या पवित्र बंधनात अडकले. (व्हिडीओ : अनिल सावळे)