Surprise Me!

आमदारांच्या प्लाझ्मा दानाचे आयएएस अधिकाऱ्यास कौतुक !

2021-06-12 0 Dailymotion

भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार राहुल कुल आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची पुण्यात ससून रुग्णालयाच्या आवारात रस्त्यावर भेट होते. त्या वेळी साहजिकच दोघांमध्ये कोरोनावर चर्चा होते. चर्चेतून आयुष प्रसाद यांना सुखद धक्का बसतो. त्यानंतर प्लाझ्मा दान केल्याबद्दल कुल यांचे अभिनंदन करत प्रसाद हे कुल यांना बाईट मागतात. एक आयएएस अधिकारी पुण्यातील रस्त्यावर एका आमदारांना बाईट देण्यासाठी विनंती करतात. हा तर आमदार कुल यांनाही अनपेक्षित धक्का होता.