Surprise Me!

राऊतांनी, सोमय्याच्या आरोपांचे उत्तर द्यावे : राम कदम

2021-06-12 0 Dailymotion

भाजपचे किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या जमिन व्यवहाराचे पुरावे दिले आहेत. शिवेनेचे नेते संजय राऊत गोलगोल बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणावर नुसते गोलगोल बोलून बगल देता येणार नाही, राऊतांची त्यांच उत्तर द्यावे, असे आव्हान भाजपचे नेते राम कदम यांनी राऊतांना केलं आहे. #PoliticsInMaharashtra #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNews