नांदेड - नाल्याला पूर आल्याने ६५ वर्षीय वयोवृद्ध वाहून गेला
2021-06-14 1,772 Dailymotion
नांदेडमधील मुक्रमाबाद येथे शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे खातगावमध्ये एक ६५ वर्षीय वयोवृद्ध नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. विठ्ठल माने असं या व्यक्तीचं नाव असून ते वाहून जातनाची दृष्य कॅमेरामध्ये कैद झाली आहे.