Surprise Me!

"दिसणं, शरीरापेक्षा व्यक्ती म्हणून तुम्ही कोण हे महत्वाचं"

2021-06-24 311 Dailymotion

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकने चाहत्यांची मनं जिकंली आहेत. लतिका प्रमाणेच अक्षयाला देखील तिचं कुटुंब म्हत्वाचं आहे. तसचं लतिकाप्रमाणेच अंगकाठीमुळे अक्षयालादेखील काही गोष्टींचा सामना करावा लागला होता. मात्र या सगळ्यावर मात करत आज अक्षयाने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. 'लोकसत्ता डिजिटल अड्डावर' अक्षयाने मनमोकळ्या गप्पा मारत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

#akshyanaik #digitaladda #sundaramanamadhebharl #dailysoap #entertainment #ColorsMarathi