इगतपुरी (जि. नाशिक) : येथे आज पहाटेच्या सुमारास रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाइल रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी पाटील यांनी धाड टाकली. या धाडीमध्ये ड्रग्स आणि हुक्का सेवन करतांना 22 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे
#RaveParty #RavePartInIgatpuri #Igatpuri #IgatpuriRaveParty #RavePartyRaid #BigBossContestant