ICC Ranking मध्ये मिताली पुन्हा अव्वल, 'भारताची नॅशनल क्रश' सुद्धा चमकली
2021-07-21 191 Dailymotion
२० जुलैला जाहीर झालेल्या ICC Ranking मध्ये टीम इंडियाच्या वनडे संघाची कर्णधार मिताली राजने अव्वल स्थान मिळवलंय. तर भारताची नॅशनल क्रशने ही पहिल्या १० मध्ये स्थान मिळवलंय.