Surprise Me!

कोकणच्या विजयची अनोखी बुद्धिमत्ता; पहा Video

2021-07-22 4 Dailymotion

सिंधुदुर्ग(Sindhudurga) : 23 चा पाढा(Tables) म्हणून दाखव बघू असं कुणी म्हंटल तर आपण अडखळत, थांबत, कॅल्क्युलेट करून म्हणत बसु. तो पाठ होणं खूप नंतरची गोष्ट. पण वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी 1 नव्हे 2 न्हवे तब्बल 1111 पर्यंत पाढे पाठ असणारा एक मातब्बर कोकणात राहतोय. या लहानग्याचं नाव आहे विजय तुळसकर(Vijay Tulaskar). धार्मिक सांस्कृतिक वारसा असलेल्या सिंधुदुर्गातील वेंगुर्लाच्या तुळस गावाचा हा रहिवासी आहे. अगदी वयाच्या अडीच वर्षापासून अभ्यास पाठांतर हे त्याचे जवळचे विषय आहेत.
#Sindhudurga #Konkan #VIjayTulaskar #9yearsoldkid #UniqueIntelligenceOfVijay