Surprise Me!

"घाबरू नका, वेळ आली की तेही करूच", प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक

2021-08-01 3,045 Dailymotion

“ त्यांना वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर तेही करू” प्रसाद लाड यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर प्रसाद लाड यांनी सारवासारव केली आहे. तसंच याचं सर्व खापर त्यांनी प्रसारमाध्यमांवर फोडलं आहे. आपण असं कोणतंही वक्तव्य केलेलं नसून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असल्याचं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

#PrasadLad #Shivsena #BJP