Surprise Me!

Tarun Aahe Ratra Ajuni: सुलेखाच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scenes

2021-08-05 2 Dailymotion

मालिका, सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारत सुलेखा तळवलकर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असली तरी त्यांच्या नाटकांमधील भूमिकांचसुद्धा आजवर खूप कौतुक झालंय. सुलेखा यांच्या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन्स पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale