Surprise Me!

Aatpadi;आटपाडी तालुक्यातील 102 शेतकऱ्यांवर कारवाई

2021-08-14 904 Dailymotion

झरे (सांगली) : आटपाडी तालुक्यातील विकास सोसायटीकडून पिक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज १०२ शेतकऱ्यांकडे थकीत आहे. त्याची सरासरी २ कोटी ३० लाख ६३ हजार रुपये रक्कम होत असून वसुलीसाठी विकास सोसायटीमार्फत १०१ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक थकबाकीदार सभासदाची सुनावणी सहायक निबंधक कार्यालयात सुरू आहे.
बातमीदार - सदाशिव पुकळे
#aatpadi #aatpaditaluka #sangali #sangalidistrcit #farmers #loan