Surprise Me!

#Lovestory Ft. Prasad & Manjiri Oak | Finale Episode | Celebrty Talk show

2021-08-21 15 Dailymotion

आजच्या #Lovestory च्या शेवटच्या भागात अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरी ओक यांच्या नात्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांची भेट झाली तेव्हापासून ते लग्नापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता हे ऐकुया या खास व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale, Graphics designer : Renuka Surve & Avikant Satam, Sound : Sushant Worlikar, VFX - Nayan Jharbade