Surprise Me!

प्रार्थनेच्या व्हायब्रेशन्स कुठे पोहोचतात? Till where do vibrations of this Prayer reach?

2021-08-24 4 Dailymotion

आपल्या मनामध्ये जर प्रार्थना बोलायची ईच्छाशक्ती असेल तर त्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आपण जर नियमितपणाने प्रार्थना बोललो तर आपल्या अनेक अडीअडचणी दूर होतात. आपण जर अमूख एखाद्या वेळेला प्रार्थना बोलत असू तर ती प्रार्थना परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते. आपण ज्या वेळेला प्रार्थना बोलत असू त्या वेळेला परमेश्वर सुद्धा प्रसन्न होतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी प्रार्थनेच्या व्हायब्रेशन्स कुठे पोहोचतात? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा